वाहन कर्ज योजना (Vehicle Loan)

मुहूर्ताला वाहन खरेदी करण्याची इच्छा तुमची व अर्थपुरवठा करण्याची जबाबदारी आमची.

अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

वाहन कर्ज योजना (Vehicle Loan)दुचाकी असो अथवा चार चाकी, वाहन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. तुम्ही कोणतेही वाहन खरेदी करावे, प्रगतीमध्ये पुढे असावे, वाहन खरेदीसाठी कमीतकमी व्याजदरावर आणि कमीतकमी कागदपत्रांवर आम्ही कर्ज पुरवतो.

  • कर्ज मर्यादा – मुळ रकमेच्या ७०% पर्यंत.
  • कर्जाचा व्याजदर – १५% p.a (Reducing).
  • अल्पावधीत कर्ज मिळण्याची सोय.

कर्जा करिता आवश्यक कागदपत्रे –

क्र. कागदपत्रे
वाहन चे कोटेशन.
3 वर्षाची Income Tax Return/ Balance Sheet.
आधार कार्ड (AADHAR Card).
PAN Card.
इलेक्ट्रिक बिल (मागील ३ महिन्यातले).
दैनिक खाते पासबुकची सत्यप्रत.
बँक पासबुक सत्यप्रत सोबत मागील सहा महिन्याचा व्यवहार.
चालू वर्षाची कर पावती.
सभासदाकडून कर्जाकरिता भरून घेण्यात येणारी राशी –
अ] संस्थेत जमा होणारी राशी –
सुरुवातीचे शेअर्स – रु. 1000/-.
बचत खाते – रु. 300/-.
Stamp पेपर – रु. 100/-.
ब] संस्थेच्या नियमा प्रमाणे इतर आवश्यक कपाती .
टीप : कर्ज मागणी करणाऱ्या सभासद खातेदाराचे दैनिक बचत खाते/ मागील संपलेल्या कर्ज खातेचे उतारे (Statement) शाखा व्यवस्थापकाचे सहीनिशी सोबत आणावे.