तारण कर्ज योजना (Secured Regular Loan)

बचत सुरक्षित, आर्थिक मार्ग निश्चित.

अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

तारण कर्ज योजना (Secured Regular Loan)



बचत केली कि ती खर्च करण्याची करणे पण खूप पुढे येतात. तुम्ही बचत हि अगदी पर्यायनाही अशावेळीच तुम्ही खर्च करावी याकरिता संस्थेमध्ये जास्तीतजास्त व्याजदरावर मुदत ठेव योजना सुरु आहे. तुमची बचत सुरक्षित व जास्तीतजास्त परतावामिळून देण्याकरिता हि योजना अत्यंत लाभदायी ठरतेय.

  • कर्जाचा व्याजदर – १३% p.a (Reducing).
  • अल्पावधीत कर्ज मिळण्याची सोय.

कर्जा करिता आवश्यक कागदपत्रे –

क्र. कागदपत्रे
प्लॉट/घराचे मुळविक्रीपत्र.
स्थावर मालमत्तेचे मूल्यांकन प्रमाणपत्र
3 वर्षाची Income Tax Return/ Balance Sheet.
आधार कार्ड (AADHAR Card).
PAN Card.
इलेक्ट्रिक बिल (मागील ३ महिन्यातले).
दैनिक खाते पासबुकची सत्यप्रत.
बँक पासबुक सत्यप्रत सोबत मागील सहा महिन्याचा व्यवहार.
चालू वर्षाची कर पावती.
१० गुमास्त ची सत्यप्रत.
सभासदाकडून कर्जाकरिता भरून घेण्यात येणारी राशी –
अ] संस्थेत जमा होणारी राशी –
सुरुवातीचे शेअर्स – रु. 1000/-.
बचत खाते – रु. 300/-.
ब] संस्थेच्या नियमा प्रमाणे इतर आवश्यक कपाती .
टीप : कर्ज मागणी करणाऱ्या सभासद खातेदाराचे दैनिक बचत खाते/ मागील संपलेल्या कर्ज खातेचे उतारे (Statement) शाखा व्यवस्थापकाचे सहीनिशी सोबत आणावे.