सोने तारण कर्ज योजना (Gold Loan)

अचानक उद्भवणाऱ्या अडचणीत तुमच्याकडील सोने तारेल.

अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

सोने तारण कर्ज योजना (Gold Loan)अचानक येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यावर कमीतकमी व्याजदर व जास्तीत जास्त रक्कम या योजनेमधून उपलब्ध करून दिली जाईल.

लवकरच ग्राहकाच्या सेवेत उपलब्ध.