दाम दुप्पट ठेव योजना

तुमच्या स्वप्नपूर्तीचा कानमंत्र दाम दुप्पट योजना.

अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

दाम दुप्पट ठेव योजनाया योजने अंतर्गत १२० महिन्यात तुम्ही गुंतवलेली रक्कम दुप्पट मिळेल.

  • टीप :- १५ महिनेच्या वरील ठेविवर जेष्ठ नागरिक व ५०% पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तीस ०.५०% जास्त व्याजदर

  • उदा.
  • तुम्ही रु.१०,०००/- गुंतवले तर १० वर्षानंतर तुम्हाला रु.२०,०००/- मिळेल.
  • तुम्ही रु.५०,०००/- गुंतवले तर १० वर्षानंतर तुम्हाला रु.१,००,०००/- मिळेल.
  • तुम्ही रु.१,००,०००/- गुंतवले तर १० वर्षानंतर तुम्हाला रु.२,००,०००/- मिळेल.
टीप. दामदुप्पट ठेव मुदत पूर्वी काढल्यास संस्थेच्या प्रचलित त्या कालावधीतील व्याज दरापेक्षा १% कमी दराने रक्कम परत मिळेल.