सहकारी वर्षांतील अहवाल

आधुनिक बँकिंग सुविधा ज्या सुरक्षित आणि वेगवानही आहे.

अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

वार्षिक अहवाल



आपल्या संस्थेचा सन २०२४-२०२५ या सहकारी वर्षांचा अहवाल आपणासमोर सादर करीत आहोत. संचालक मंडळाच्या वतीने ३५ मार्च २०२५ रोजी संपलेल्या ३५ व्या सहकारी वर्षांचा अहवाल व ह्या सहकारी वर्षांत संस्थेने केलेल्या कामकाजाची माहिती ह्या सांकेतिक स्थळा मार्फत आपणासमोर सादर करतांना आनंद होत आहे.