मुदत ठेव योजना (Fixed Deposit)

तुमच्या बचतीचे तंत्र तुमच्या स्वप्नपूर्तीचे मंत्र.

अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

मुदत ठेव योजना (Fixed Deposit)दर आठवड्याला किंवा महिन्याला काही ठराविक रक्कम तुम्ही ठराविक कालावधीसाठी आमच्याकडे ठेऊ शकता, या कालावधी नंतर तुम्हाला मुद्दल व त्यावरील व्याज अशी रक्कम मिळते. या योजनेत गुंतवणूक म्हणजे शिस्तीत बचत होते व भविष्यात आपल्याला एक मोठी रक्कम मिळते.

डिपॉझिट वरिल आकर्षक व्याज दर दिनांक ०१/०१/२०२० पासुन खालील प्रमाणे मुदत ठेव योजनेत मिळणारा व्याजदर:
मुदत ठेव हि एक वर्षाच्या वर ठेवल्या जाईल.

क्र. मुदत नविन व्याजदर % जुने व्याजदर %
३ महिने ते ६ महिने पर्यंत ४% ५%
६ महिन्याच्या वर ९ महिने पर्यंत ५% ६%
९ महिन्याच्या वर १२ महिने पर्यंत ६% ७%
१२ महिन्याच्या वर ३६ महिने पर्यंत ७% ८%
३६ महिने ते पुढील कालावधी ७.५०% ९%
मुदत ठेव मुदत पूर्वी काढल्यास संस्थेच्या प्रचलित त्या कालावधीतील व्याज दरापेक्षा १% कमी मिळेल.

टीप : १ वर्षांवरील ठेवीवर जेष्ठ नागरिकांसाठी ०.५०% जास्त व्याजदर दिल्या जाईल.