मासिक व्याजदर योजना

असेल जर नियमित सवय बचतीची, ठरेल ती भविष्यात फायद्याची.

अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

मासिक व्याजदर योजना



दर आठवड्याला किंवा महिन्याला काही ठराविक रक्कम तुम्ही ठराविक कालावधीसाठी आमच्याकडे ठेऊ शकता, या कालावधी नंतर तुम्हाला मुद्दल व त्यावरील व्याज अशी रक्कम मिळते. या योजनेत गुंतवणूक म्हणजे शिस्तीत बचत होते व भविष्यात आपल्याला एक मोठी रक्कम मिळते.

मासिक व्याजदर ठेव योजनेत मिळणारा व्याजदर:

क्र. मुदत (दिवस) व्याजदर %
३ महिने ते ६ महिने पर्यत ४%
६ महिन्याच्या वर ९ महिने पर्यत ५%
९ महिन्याच्या वर १२ महिने पर्यत ६%
१२ महिन्याच्या वर ३६ महिने पर्यत ७%
३६ महिने ते पुढील कालावधी ७. ५०%
मासिक व्याज ठेव मुदत पूर्वी काढल्यास संस्थेच्या प्रचलित त्या कालावधीतील व्याज दरापेक्षा १% कमी मिळेल.

टीप : १ वर्षांवरील ठेवीवर जेष्ठ नागरिकांसाठी ०.५०% जास्त व्याज दर दिल्या जाईल.