पतसंस्थेच्या सुविधा

आधुनिक बँकिंग सुविधा ज्या सुरक्षित आणि वेगवानही आहे.

अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

आमच्या सुविधा

मागील ३१ वर्षा पासून आम्ही आमच्या ग्राहकांना विविध्य योजना मार्फत सुविधा पुरवीत आहे.

अधिक माहिती
जमा खाते (Accounts & Deposits)

आमच्या संस्थेला एकूण पाच प्रकारच्या सभासद ठेवी स्वीकारल्या जातात. यात बचत खाते (SAVING), दैनिक बचत खाते (PIGMY), आवर्ती ठेव योजना (RD), मासिक व्याज ठेव योजना (MIS) आणि मुदत ठेव योजना (FD) यांचा समावेश आहे.

अधिक माहिती
कर्ज (Loan)

संस्थेला एकूण सहा प्रकारचे सभासद कर्ज वितरीत केले जातात. यात गहाण कर्ज, नियमित कर्ज, जीवन विमा पॉलिसी गहाण कर्ज (LIC MORTGAGE), दुचाकी वाहन कर्ज (2 Wheeler VL), ई- रिक्षा कर्ज, ठेव तारण कर्ज दिले जातात

अधिक माहिती
सोने तारण कर्ज

अचानक येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यावर कमीतकमी व्याजदर व जास्तीत जास्त रक्कम या योजनेमधून उपलब्ध करून दिली जाईल.

लवकरच आपल्या सेवेत, अधिक माहिती
दाम दुप्पट ठेव

या योजने अंतर्गत १० वर्षात तुम्ही गुंतवलेली रक्कम दुप्पट मिळते. उदा. तुम्ही रु.१,००,०००/- गुंतवले तर १० वर्षानंतर तुम्हाला रु.२,००,०००/- मिळतात.

अधिक माहिती
एल. आय. सी. तारण कर्ज

कर्जाचा व्याजदर – 15% (Reducing) अल्पावधीत कर्ज मिळण्याची सोय

लवकरच आपल्या सेवेत, अधिक माहिती
कोर बँकिंग सुविधा

आधुनिक बँकिंग सुविधा ज्या सुरक्षित आणि वेगवानही आहे.

अधिक माहिती
लॉकर सुविधा

लवकरच ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध होत आहे.

अधिक माहिती