आवर्त ठेव खाते योजना (Recurring Deposit)

असेल तेव्हा साठवावे, हवे तेव्हा वापरावे.

अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

आवर्त ठेव खाते योजना (Recurring Deposit)



दर आठवड्याला किंवा महिन्याला काही ठराविक रक्कम तुम्ही ठराविक कालावधीसाठी आमच्याकडे ठेऊ शकता, या कालावधी नंतर तुम्हाला मुद्दल व त्यावरील व्याज अशी रक्कम मिळते. या योजनेत गुंतवणूक म्हणजे शिस्तीत बचत होते व भविष्यात आपल्याला एक मोठी रक्कम मिळते.

आवर्त ठेवीवरील आकर्षक व्याज दर दिनांक ०१/०१/२०२० पासुन खालील प्रमाणे .

  • १. एक वर्षाकरीत ७%.
  • २. दोन वर्षाकरिता ८%.
  • ३. तीन वर्षापेक्षा जास्त ९%.
रक्कम 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष
500 6255 13192 20731 29606 39041
1000 12533 26385 41461 59212 78082
2000 25066 52770 82923 118424 156165
3000 37599 79155 124384 177636 234247
4000 50132 105540 165845 236847 312330
5000 62665 131624 207307 296059 390412