LIC गहाण कर्ज (LIC Mortgage Loan)

जर LIC आहे तुमच्या कडे कर्ज मिळेल आमच्या कडे

अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री. शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

LIC गहाण कर्ज (LIC Mortgage Loan)अचानक येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या L.I.C Policy वर कमीतकमी व्याजदर व जास्तीत जास्त रक्कम या योजनेमधून उपलब्ध करून दिली जाते.

  • कर्जाचा व्याजदर – १५% p.a (Reducing).
  • अल्पावधीत कर्ज मिळण्याची सोय.

कर्जा करिता आवश्यक कागदपत्रे –

क्र. कागदपत्रे
LIC Policy certificate original.
Surrender value quotation.
बँक पासबुक सत्यप्रत सोबत मागील सहा महिन्याचा व्यवहार.
आधार कार्ड (Adhar card).
PAN कार्ड.
इलेक्ट्रिक बिल (मागील ३ महिन्यातील ).
दैनिक खाते पासबुक ची सत्यप्रत.
चालू वर्षाची कर पावती.
सभासदाकडून कर्जाकरिता भरून घेण्यात येणारी राशी –
अ] संस्थेत जमा होणारी राशी –
सुरुवातीचे शेअर्स – रु. 1000/-.
बचत खाते – रु. 300/-.
Stamp पेपर – रु. 100/-.
Surrender value च्या ८०% कर्ज उपलब्ध करण्याची सोय.
ब] संस्थेच्या नियमा प्रमाणे इतर आवश्यक कपाती .
टीप : कर्ज मागणी करणाऱ्या सभासद खातेदाराचे दैनिक बचत खाते/ मागील संपलेल्या कर्ज खातेचे उतारे (Statement) शाखा व्यवस्थापकाचे सहीनिशी सोबत आणावे.