साधारण कर्ज योजना

पैश्याची असेल गरज जेव्हा-जेव्हा

श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि. असेल तेव्हा-तेव्हा

साधारण कर्ज योजनाआपल्याला अनेकवेळा अचानक पैशांची गरज भासते अशा वेळी तत्पर व सोयीस्कर कर्ज हवे असते. संस्थेमध्ये वयक्तिक कर्ज जलद क्सातीने उपलब्ध करून दिले जाते. आकर्षक व्याजदर व कमीतकमी कागदपत्र यामुळे कर्ज घेणे खूप सोपे होते.

  • कर्जाचा व्याजदर – १५% p.a (Reducing).
  • अल्पावधीत कर्ज मिळण्याची सोय.

कर्जा करिता आवश्यक कागदपत्रे –

क्र. कागदपत्रे
मागील सहा महिन्याचे दैनिक खाते पासबुक ची सत्यप्रत.
3 वर्षाची Income Tax Return/ Balance Sheet.
आधार कार्ड (AADHAR Card).
PAN Card.
इलेक्ट्रिक बिल (मागील ३ महिन्यातले).
दैनिक खाते पासबुकची सत्यप्रत.
बँक पासबुक सत्यप्रत सोबत मागील सहा महिन्याचा व्यवहार.
चालू वर्षाची कर पावती.
गुमास्त ची सत्यप्रत.
सभासदाकडून कर्जाकरिता भरून घेण्यात येणारी राशी –
अ] संस्थेत जमा होणारी राशी –
सुरुवातीचे शेअर्स – रु. 1000/-.
बचत खाते – रु. 300/-.
ब] संस्थेच्या नियमा प्रमाणे इतर आवश्यक कपाती .
टीप : कर्ज मागणी करणाऱ्या सभासद खातेदाराचे दैनिक बचत खाते/ मागील संपलेल्या कर्ज खातेचे उतारे (Statement) शाखा व्यवस्थापकाचे सहीनिशी सोबत आणावे.