आमच्या सांकेतिक स्थळावर आपले स्वागत आहे.

ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरत ग्राहकाभिमुख सेवा सुविधा देण्याकरिता आम्ही नागपूर जिल्हयात कार्यरत आहोत.

२ शाखांमधून २५००० हुन अधिक ग्राहकांना आधुनिक सेवा पुरवीत आहोत. संस्थेच्या विविध ठेव आणि कर्ज योजनांद्वारे ग्राहकांना त्यांच्या ध्येयप्राप्तीकरिता मदत आम्ही करीत आहोत याचा आम्हाला आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने हीच आमची कमाई आहे. येणाऱ्या काळात अशाचप्रकारे आपली सेवा करण्याची संधी तुम्ही आम्हाला द्या आणि विश्वासाने आमच्याबरोबर उभे रहा.

  • संस्थेच्या विविध योजना
  • संस्थेचे वैशिष्ट्ये
  • संस्थेचा इतर क्रियाकलाप

आमच्या संस्थेचे वैशिष्ट्ये

मागील ५ वर्षा पासून 'अ' दर्जा प्राप्त ३१ वर्षाचा विश्वसनीय व वैशिष्ट्य पूर्ण पतसंस्था.

अधिक माहिती

आमच्या सुविधा

मागील ३१ वर्षा पासून आम्ही आमच्या ग्राहकांना विविध्य योजना मार्फत सुविधा पुरवीत आहे.

अधिक माहिती
जमा खाते (Accounts & Deposits)

आमच्या संस्थेला एकूण पाच प्रकारच्या सभासद ठेवी स्वीकारल्या जातात. यात बचत खाते (SAVING), दैनिक बचत खाते (PIGMY), आवर्ती ठेव योजना (RD), मासिक व्याज ठेव योजना (MIS) आणि मुदत ठेव योजना (FD) यांचा समावेश आहे.

अधिक माहिती
कर्ज (Loan)

संस्थेला एकूण सहा प्रकारचे सभासद कर्ज वितरीत केले जातात. यात नजर गहाण कर्ज, नियमित कर्ज, जीवन विमा पौलीसी गहाण कर्ज (LIC MORTGAGE), दुचाकी वाहन कर्ज (2 Wheeler VL), ई- रिक्षा कर्ज, ठेव तारण कर्ज दिले जातात.

अधिक माहिती
सोने तारण कर्ज

अचानक येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यावर कमीतकमी व्याजदर व जास्तीस्त जास्त रक्कम या योजनेमधून उपलब्ध करून दिली जाईल.

लवकरच आपल्या सेवेत, अधिक माहिती

"श्रद्धांजली"

अहवाल वर्षात निधन पावलेल्या
संस्थेच्या सदस्यांना, हितचिंतकांना,
खातेदारांना व राजकीय,
सामाजिक व इतर
क्षेत्रातील कलावंत व
सैन्यातील शहिद जवानांना
हि सभा आदरपूर्वक
"श्रद्धांजली"
अर्पण करीत आहे.

संपर्क